मांगवलीवासीयांचा वीज वितरणच्या अधिका-यांना घेराव

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 29, 2024 12:28 PM
views 246  views

वैभववाडी : मांगवली गावातील विस्कळित वीजपुरवठ्यावरून गावकरी आक्रमक // भुईबावडा येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव // कारभार न सुधारल्यास उग्र आंदोलन // उपस्थिती सरपंच शिवाजी नाटेकर, माजी सरपंच राजेंद्र राणे, महेश संसारे, संतोष इस्वलकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वसंत नाटेकर, दिलीप कोलते, मधुकर आयरे, प्रविण राणे, मंगेश कोलते, प्रकाश वाडेकर, हिराचंद संसारे, सचिन आयरे, सुनील गुरव, जयेंद्र राणे,प्रकाश काळे, श्री. गवाणकर आदी ग्रामस्थ होते उपस्थित //