घटनेचा अपमान करणारा निकाल !

उबाठाचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांची प्रतिक्रिया
Edited by: संदीप देसाई
Published on: January 11, 2024 06:23 AM
views 188  views

दोडामार्ग : राहुल नार्वेकर यांनी आज दिलेला निकाल हा घटनेचा अपमान करणारा आहे. एखाद्या पक्षाचा शाखाप्रमुख अशा पद्धतीने त्यांनी काम केले आहे. त्यांचा हा निकाल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काळ्या अक्षराने लिहिला जाईल अशी जळजळीत प्रतिक्रिया उबाठा सेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी दिली आहे.