मालवणात उबाठाला बसणार धक्का

तीन माजी नगरसेवक करणार जय महाराष्ट्र
Edited by:
Published on: March 11, 2025 15:37 PM
views 1278  views

मालवण : मालवणात उबाठाला बसणार धक्का // तीन माजी नगरसेवक करणार जय महाराष्ट्र // सायंकाळी ७ वाजता करणार भाजपात प्रवेश // माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, दर्शना कासवकर, शिल्पा खोत, उपशहर प्रमुख नंदा सारंग, करणार भाजपात प्रवेश //