करुळ घाटात दरड कोसळली

वाहतूक ठप्प
Edited by:
Published on: May 23, 2025 11:32 AM
views 477  views

वैभववाडी : करुळ घाटात आज (दि. २३) सकाळी कोसळली दरड // घाटातील वाहतूक पुर्णता ठप्प // भुईबावडा घाटमार्गे वाहतूक वळवली // पहील्याच पावसाने दिला तडाखा //