ठेकेदाराचा निष्काळजीपणा ठरतोय त्रासदायक !

आचिर्णे बौद्धवाडीत पाणी टंचाई
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 22, 2023 12:53 PM
views 122  views

वैभववाडी : ठेकेदाराच्या चालढकलपणाचा दलित बांधवांना फटका // आचिर्णे बौद्धवाडी येथील विहीरीच काम वर्षभर रेंगाळले // ठेकेदाराचा कामाकडे दुर्लक्ष // ग्रामस्थांनी केली थेट ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार // काम अपूर्ण असल्याने सध्या या वस्तीला पाण्याची नाही आहे सोय // मे महिन्या आधीच टंचाईच्या सोसाव्या लागताहेत झळा // संबंधित ठेकेदारावर करावी कारवाई // ग्रामस्थांनी केली मागणी //