वैभववाडीत विजांच्या गडगडाटासह पाऊस !

तहसीलदार कार्यालयासमोरील ट्रान्स्फार्मर जळाला
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 16, 2024 09:42 AM
views 357  views

वैभववाडी : तालुक्यात वीजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात // तहसील कार्यालयासमोरील ट्रान्स्फार्मवर वीज पडली // ट्रान्स्फरला लागली आग // शहरातील वीजपुरवठा खंडित //