
SSC RESULT 2023 वैभववाडी : एसएससी परीक्षेचा तालुक्याचा निकाल ९९.५७ टक्के लागला असुन कोकिसरे विद्यालयाची अस्मिता अजितसिंग काळे (९५.८० टक्के)तालुक्यात प्रथम,कोळपे उर्दुची उमय्या साजीद पाटणकर व्दितीय (९५.६०)तर उत्कर्ष लक्ष्मण हांडे (९५.४० )याने तृतीय क्रमांक पटाकवलिा आहे.१८ पैकी १६ विद्यालयचा निकाल १०० टक्के लागला आहे.तालुक्यातील एकुण १८ विद्यालयामधून ४७० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षीच्या निकालात देखील मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे.
मार्चमध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला.तालुक्यातील १८ विद्यालयातील ४७० विद्यार्थी परीक्षेस बसले होते.त्यापैकी ४६८ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.तालुक्यात केवळ दोनच विद्यार्थी अनुतीर्ण झाले आहेत.
निकाल पुढीलप्रमाणे
शाळेचे नाव-न्यु इग्लिंश स्कुल हेत,
परीक्षेस बसलेले विद्यार्थी-१७ उतीर्ण विद्यार्थी-१७ निकाल-१०० टक्के,१)तनिष अमित खानविलकर(९१.२० टक्के ) २)खुशी गजानन गावनेर (९१ टक्के ) ३)दिक्षा संतोष शिंदे, (८५.४० टक्के )शाळेचे नाव-आदर्श विद्यामंदीर भुईबावडा,
परीक्षेस बसलेले विद्यार्थी- ३० उतीर्ण विद्यार्थी-३० निकाल- १०० टक्के,१)आदित्य अरूण माने, (८६.८० टक्के ) २)रूद्र देवेंद्र मोरे (८४.४० टक्के ) ३)वेदिका रघुनाथ साईल (८३.८० टक्के )शाळेचे नाव-माध्यमिक विद्यालय उंबर्डे,परीक्षेस बसलेले विद्यार्थी- २४ उतीर्ण विद्यार्थी-२४ निकाल-१०० टक्के,१)धम्ममित्रा आनंद कांबळे (९२.६० टक्के ) २)आदित्य शशिकांत पांचाळ (८९.४० टक्के ) ३)अर्चिता चंद्रकांत दळवी (८८.४० टक्के )
शाळेचे नाव- स्वामी विवेकानंद विद्यालय,तिथवली,
परीक्षेस बसलेले विद्यार्थी-१० उतीर्ण विद्यार्थी-१० निकाल- १०० टक्के,१)महमंद सलीम काझी (९१ टक्के ) २)चंदना हरिश्चंद्र राठोड (८०.२० टक्के )३)सानिया सुनील तावडे (७७.६० टक्के )
शाळेचे नाव-नवभारत हायस्कुल कुसुर,
परीक्षेस बसलेले विद्यार्थी-७ उतीर्ण विद्यार्थी-७ निकाल- १०० टक्के,१)प्राची कृष्णा शिंदे (८८ टक्के ) २)तनिष्का प्रकाश तावडे (८० टक्के ) ३)अभिरूची समाधान साळुंखे (७९.४० टक्के )
शाळेचे नाव-अभिनव विद्यामंदीर सोनाळी,
परीक्षेस बसलेले विद्यार्थी-२९ उतीर्ण विद्यार्थी-२९ निकाल-१०० टक्के,१)यश सत्यवान पवार (९०.४० टक्के ) २)धैर्यशील किरण आडाव (८८.४० टक्के ) ३)दिशांक संजय साळसकर,तल्हा तय्यब डांगे (८७.८० टक्के )
शाळेचे नाव-माध्यमिक विद्यालय करूळ
परीक्षेस बसलेले विद्यार्थी-१६ उतीर्ण विद्यार्थी-१६ निकाल- १०० टक्के,१)सिध्दी गजानन पाटील, (९२ टक्के ) २)निलेश रत्नकांत पाटील (८९.२० टक्के ) ३)सिध्देश बळीराम सरफरे (८३.६० टक्के )
शाळेचे नाव- अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी,
परीक्षेस बसलेले विद्यार्थी-५६ उतीर्ण विद्यार्थी-५६ निकाल-१०० टक्के, १)उत्कर्ष लक्ष्मण हांडे (९५.४० टक्के ) २)दिपकराज प्रकाश झोरे (९४.६० टक्के ) ३)प्रारब्ध प्रकाश पाटील (९८ टक्के )
शाळेचे नाव-माधवराव पवार विद्यालय कोकिसरे,
परीक्षेस बसलेले विद्यार्थी-७६ उतीर्ण विद्यार्थी-७६ निकाल-१०० टक्के,१)अस्मिता अजितसिंह काळे (९५.८० टक्के ) २) योगिता प्रकाश काळे(९५ टक्के ) ३)संपदा यशवंत पुजारी (९३.४० टक्के )
शाळेचे नाव-अरविंद सावंत सरदार विद्यालय नाधवडे,
परीक्षेस बसलेले विद्यार्थी- २४उतीर्ण विद्यार्थी-२३ निकाल-९५.८३ टक्के,१)प्रसाद श्रीकृष्ण टक्के (९४.२० टक्के ) २)विना प्रकाश पांचाळ (८४.२० टक्के ) ३)अथर्व सुर्यकांत गुरव (८२.४० टक्के )
शाळेचे नाव-यशवंतराव चव्हाण विद्यालय आर्चिणे,
परीक्षेस बसलेले विद्यार्थी- ३५उतीर्ण विद्यार्थी-३५ निकाल- १०० टक्के,
१)स्नेहा सुरेश घेरडे (९३.६० टक्के ) २)वेदिका चंद्रकांत डोंगरे (९२.६० टक्के ) ३)कांचन किशोर घावरे (८९.८० टक्के )
शाळेचे नाव- माध्यमिक विद्यालय लोरे,
परीक्षेस बसलेले विद्यार्थी- २१उतीर्ण विद्यार्थी-२१ निकाल-१०० टक्के,१)पंचशिला संदीप कदम (९२.४० टक्के ) २)निरज महेंद्र रावराणे (८७.८० टक्के ) ३)विनायक विजय नेमण (८७.२० टक्के )
शाळेचे नाव- माध्यमिक विद्यालय कुर्ली
परीक्षेस बसलेले विद्यार्थी- १६उतीर्ण विद्यार्थी-१६ निकाल-१०० टक्के,
१)प्राची प्रकाश हुंबे (९१.६० टक्के ) २) दिव्या मोहन पडवळ(८६.६० टक्के ) ३)निकिता बाळकृष्ण हुंबे (८६.४० टक्के )
शाळेचे नाव- विकास विद्यालय सडुरे-अरूळे,
परीक्षेस बसलेले विद्यार्थी-१० उतीर्ण विद्यार्थी-१० निकाल-१०० टक्के,१)स्नेह बोडेकर (८६.६० टक्के ) २)सिध्दी राऊत (८०.२० टक्के ) ३)स्वप्निल जंगम (८०.८० टक्के )
शाळेचे नाव-उर्दु माध्यमिक विद्यालय उंबर्डे-कोळपे,
परीक्षेस बसलेले विद्यार्थी-४४ उतीर्ण विद्यार्थी-४४ निकाल-१०० टक्के,१)उमय्या साजिद पाटणकर (९५.६० टक्के ) २)नुरूननिस्सा गौस बोबडे (८८ टक्के ) ३)अन्सर उस्मान नाचरे (८४.४० टक्के )
शाळेचे नाव-मधुकर सिताराम भुर्के विद्यालय मांगवली,
परीक्षेस बसलेले विद्यार्थी- २४ उतीर्ण विद्यार्थी-२४ निकाल-१०० टक्के,
१)राज रविंद्र गावडे (९३ टक्के ) २)सिध्दी गोविंद गावडे (९२.२० टक्के ) ३)दत्तप्रसाद मधुकर जावडेकर (९१.२० टक्के )
शाळेचे नाव-शोभना नारायण विद्यालय नानीवडे,
परीक्षेस बसलेले विद्यार्थी- ८ उतीर्ण विद्यार्थी-८ निकाल-१०० टक्के,
१)पुजा कुडाळकर (८२.२० टक्के ) २)श्रृती नराम (८०.८० टक्के ) ३)ईशा खाडे (८०.४० टक्के )
शाळेचे नाव- छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय नेर्ले,परीक्षेस बसलेले विद्यार्थी-२३ उतीर्ण विद्यार्थी-२२ निकाल-९५.६५ टक्के,
१)तेजल संदीप कुळये (९०.८० टक्के ) २)हर्षला अमित खानविलकर (८६.६० टक्के ) ३)विशाल जगन्नाथ मोरे (८५.२० टक्के )
फोटो ओळी- अस्मिता काळे,उत्कर्ष हांडे,उमय्या पाटणकर,योगिता काळे,संपदा पुजारी,दीपराज झोरे,