अरुणा धरणाच्या कालव्यालाही भेगा | तालुक्यातील सुमार कामाचा आणखी एक नमुना

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 08, 2024 09:42 AM
views 318  views

वैभववाडी : तालुक्यात आणखी एक निकृष्ट काम उघडकीस आले आहे // अरुणा मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यालाच भेगा गेल्या आहेत // पहील्याच पावसात सुमार कामाची झाली पोलखोल // यांचं कालव्याची तिरवडे तर्फे खारेपाटण येथे संरक्षण भिंतही कोसळली //