तिरवडे तर्फ खारेपाटण येथे कालव्याची भिंत कोसळली

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 08, 2024 07:00 AM
views 406  views

वैभववाडी : तिरवडे तर्फे खारेपाटण पावलेवाडी येथे अरुणा मध्यम प्रकल्पाच्या कालव्याची भिंत कोसळली // कालव्याचे पाणी व माती भात शेतीत // अनेक शेतकऱ्यांच मोठं नुकसान // रविवारी झालेल्या पावसाचा तडाखा //