
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपार पासून पावसाचा जोर वाढला आहे.जिल्ह्याला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून,जिल्ह्यात अती ते अतिवृष्टी होण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे.या मुळे जिल्ह्यातील जनतेने सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.