फळ विक्रेत्याचा डर्टीपणा

नगरपंचायतीच दुर्लक्ष
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 27, 2024 09:27 AM
views 378  views

वैभववाडी : शहरातील सार्वजनिक शौचालयानजीक असणाऱ्या फळ विक्रेत्याने कुजलेली फळे ठेवली उघड्यावरच // एका क्रेटमध्ये आहेत ही फळे // 'त्या' फळांवर घोंगावत आहेत माशा // शौचालयात येणाऱ्या नागरिकांसह इतरांना याचा होतोय त्रास // एकिकडे शौचालय परिसरात असलेल्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण असतानाच या नव्या प्रकारामुळे आणखी सोसावा लागतोय मनस्ताप //  नगरपंचायतीकडूनही याकडे दुर्लक्ष // संबंधित फळ विक्रेत्यावर योग्य कारवाई होणार का? // सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-या त्या फळ विक्रेत्यावर नगरपंचायत काय कारवाई करणार ? //