कुसूरमध्ये बोअरवेलच्या ट्रकचा अपघात

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 22, 2024 04:54 AM
views 417  views

वैभववाडी : कुसूर मळेवाडी येथे बोअरवेलचा ट्रकला झाला अपघात // चालकाचा गाडीवरील ताबा सुटून ट्रक रस्त्याकडेला कलंडला // गुरुवारी रात्री झाला अपघात //अपघातात गाडीचे नुकसान // चालकाला किरकोळ दुखापत //