ओझरम बौद्धवाडी येथील समिधा तुकाराम तांबे बेपत्ता

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 22, 2024 15:51 PM
views 1509  views

कणकवली : तालुक्यातील ओझरम बौद्धवाडी येथील समिधा तुकाराम तांबे रंग- गोरा वय - 53 हि रविवारी दुपारी  घरातून कणकवली ला आपल्या बहिणीकडे जातो म्हणून शेजारी सांगून बाहेर पडली ती सोमवारी सायंकाळी पर्यंत घरी परत आले नाही. तिच्या अंगावर  गुलाबी रंगाचा चा ड्रेस हातात लाल कलर ची बॅग आहे. त्यामुळे ही महिला कोणाला दिसून आल्यास कणकवली पोलीस ठाणे किंवा  खालील नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.  7887880208, 9764683038