माणगाव ग्रामपंचायतीच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये घमासान !

बंडखोरी रोखण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान !
Edited by: भरत केसरकर
Published on: December 06, 2022 17:48 PM
views 434  views

कुडाळ : माणगाव ग्रामपंचायतीच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये घमासान // तीनही उमेदवार प्रबळ दावेदार // सौ. दुर्वा दिपक केसरकर, भावना कृष्णा सावंत, कामिनी केशव भर्तू या तीन उमेदवारात जोरदार रस्सीखेच // तिघांकडून जोरदार लाॅबिंग सुरू // माणगाव बाजार येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात भाजपची महत्वपूर्ण बैठक सुरू // वरिष्ठ घेणार निर्णय // मोहन सावंत, सगुण धुरी, प्रकाश मोर्ये, जोसेफ डाॅन्टस, पांडुरंग कोंडसकर, महेश भिसे, सचिन धुरी यांच्यात महत्वपूर्ण बैठक // या बैठकीकडे सर्वाचे लक्ष // थोड्याच वेळात निर्णय शक्य // बंडखोरी रोखण्याचे भाजप समोर मोठे आव्हान // नारायण राणे, निलेश राणे काय निर्णय घेतात? // इच्छुक उमेदवारांची घालमेल सुरू //चाहत्यांची धडधड वाढली //