मुंबई गोवा महामार्गावर अपघात सत्र सुरूच..!

Edited by:
Published on: September 28, 2023 15:37 PM
views 603  views

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर पणदूर वेताळबांबर्डे ब्रिज नजीक गाडीचा टायर फुटल्याने अपघात // अपघातात गाडीतील प्रवासी किरकोळ जखमी // जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले //