प्रचंड मतांनी निलेशला निवडून द्या : नारायण राणे

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 23, 2024 14:57 PM
views 221  views

कुडाळ : माजी खासदार निलेश राणे यांचा होतोय शिवसेनेत प्रवेश // मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार थोड्याच वेळात पक्षप्रवेश // माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचे भाषण // जिल्ह्यात अनेक प्रकल्प येत आहेत // दोडामार्गला कारखाने आणण्यासाठी आपले प्रयत्न आहेत // टँकरमुक्त जिल्हा मीच केला // अनेक शैक्षणिक संस्था सुरु केल्या // विरोधकांनी एक तरी बालवाडी काढली?// राणे कुटुंबाने काय वाकडं केलं?// राणे आले नसते तर राजन तेली, परशुराम उपरकर दिसलें नसते // राजन तेलीला घर सुद्धा नव्हते // आता कणकवलीत पण बंगला आणि सावंतवाडीत पण बंगला // हे कसं झालं?// त्याला आमदार केलं // एकही मत काँग्रेकडे नव्हते // माझी बरोबरी करू शकत नाही // इथल्या आमदाराने दहा वर्षात एकदाही बोलले नाही // नावात वैभव पण कामात शून्य // उबाठा कुबाठा // एकनाथ शिंदे रात्रीचा दिवस करून करतायत काम // उद्धव ठाकरे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात गेले // कोरोना काळात औषधात खाल्ले पैसे // एकनाथ शिंदे यांचं मन मोठं // त्यांनी बोलवून दिली उमेदवारी // कुडाळ मालवणचा कायापालट करायचा असेल तर निलेश राणे यांच्याशिवाय पर्याय नाही // आमचं घर पाडण्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे प्रयत्न करत होते // आम्ही नसतो तर शिवसेना आज दिसली नसती // आता उद्धव ठाकरेंचे दुकान बंद होतं चाललंय // 25 सुद्धा आमदार येणार नाहीत // ही निवडणूक जिल्ह्यासाठी महत्वाची // बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना का नाही दिली पदं // राणे कुटुंबात कर्तृत्व आहे म्हणून उमेदवारी // प्रचंड मतांनी  निलेशला निवडून द्या // पराभव का झाला हे कळले नाही // कोट्यावधी निधी आणला // नारायण राणे