प्राध्यापक एकमेकांना भिडले

रक्त येईपर्यंत नडले | जमिन खरेदीच्या विषयामुळे दोघांचे रक्त पडले
Edited by:
Published on: April 06, 2025 15:50 PM
views 690  views

वैभववाडी : तालुक्यातील एका महाविद्यालयातील दोन प्राध्यापक जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारावरून एकमेकांना भिडले // भररस्त्यावर एकमेकांना धुतले // एकाने घेतला दुसऱ्याच्या शरीराचा चावा // रक्तबंबाळ अवस्थेत एकजण रुग्णालयात दाखल // शनिवारी सायंकाळी वैभववाडी - फोंडा मार्गावर एका गावानजीक घडला प्रकार // हे प्रकरण मिटविण्यासाठी 'त्या' संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची धावाधाव // दोन्ही प्राध्यापक एकाच ठिकाणी करताहेत काम // दोघांत एका जमिनीच्या खरेदीचा  झाला होता व्यवहार // 'त्या' करिता एकाने दिले होते पैसे // पैसे देऊनही जमीन दिली नसल्यावरून वाटेत केली विचारणा // यावरून दोघांत जुंपली // दोघांनीही एकमेकांना दाखवली पाटीलकी // 'या' हाणामारीत त्यातील एकाने दुसऱ्याच्या शरीराचा घेतला चावा // चावा घेणाराच रुग्णालयात झाला दाखल // दोघेही झाले होते रक्तबंबाळ // शिक्षकी पेशाला न शोभणारी  घडली घटना // 'या' प्रकाराची तालुक्यात सुरू आहे जोरदार चर्चा //