मालवणात आतापर्यंत १० % मतदान

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 07, 2024 05:11 AM
views 69  views

मालवण : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात // मालवणात आतापर्यंत 10 % मतदान // सकाळ पासून संथ गतीने मतदान // सर्व मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त // बूथवर कार्यकर्त्यांची गर्दी // पोलीस अधिकारी मतदान केंद्रावर जाऊन घेतायत आढावा //