सांगुळवाडीत गोठ्याला आग

लाखो रुपयांचे नुकसान | सुदैवाने गुरे बचावली
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 03, 2024 05:53 AM
views 349  views

वैभववाडी : सांगुळवाडी येथील समाधान सहदेव रावराणे यांच्या गोठ्याला आज (ता.२) सायंकाळी ५. वा .आग लागली. यात संपूर्ण गोठा जळून बेचिराख झाला. सुदैवाने गोठ्यात असलेल्या म्हैशी बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.