देवगडातील कौशिक गोत्री आपटे कुटुंबीय कुलसंमेलन २७- २८ जानेवारीला !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 25, 2024 11:30 AM
views 100  views

देवगड : देवगड येथे २७ आणि २८ जानेवारी २०२४ रोजी आप्त आपटे सेवा कार्य समिती तर्फे कौशिक गोत्री आपटे कुटुंबीय कुलसंमेलन भरविण्यात आले आहे. हे संमेलन २०२४ रोजी श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय देवगड येथे आयोजित करण्यात आले आहे. सर्व आपटे मंडळी या संमेलनात सहभागी होऊन स्नेहभाव वाढवावा असे आवाहन समितीने केले आहे.

अधिक माहितीसाठी श्रीकृष्ण आपटे ९९२०८०४३३४ महेश आपटे ९८९०६१९००६ डॉक्टर प्रमोद आपटे ९४०४९४४५२१ व अनिल आपटे देवगड ९४०४९४४५०१ यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन आयोजकांनी केले आहे.