शहरातील 'ते' बॅनर नगरपंचायतीने हटविले !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 03, 2024 13:58 PM
views 47  views

वैभववाडी : शहरात विकासकामांची पोलखोल करण्यासाठी विरोधी नगरसेवकांनी लावले बॅनर नगरपंचायतीने हटविले // शहरातील एसटी बस स्थानकासमोर लावले होते बॅनर // नगरपंचायतीने हे बॅनर काढले // यावरून वातावरण तापण्याची शक्यता //