सावंतवाडी खरेदी - विक्री संघ निवडणूक ; मतमोजणीस सुरुवात

४ जागांसाठी २८ जण रिंगणात
Edited by: विनायक गावस
Published on: November 12, 2022 16:39 PM
views 214  views

सावंतवाडी : तालुका खरेदी-विक्री संघ निवडणूक // मतमोजणीस सुरुवात // युती विरूद्ध महाविकास आघाडीत थेट लढत // १४ जागांसाठी २८ जण रिंगणात // भवितव्य मतपेटीत कैद // भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युती विरुद्ध महाविकास आघाडीच्या लढाईत कोण मारणार बाजी ? //  उत्कंठा शिगेला // मतदान शांततेत, मतमोजणीस प्रारंभ //