
सावंतवाडी : माडखोल धरणालगत आढळली स्कूटर व चप्पल // परिसरातील ग्रामस्थांची घटनास्थळी गर्दी // धरणात बुडाल्याची अथवा आत्महत्येची शक्यता // पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह हेड कॉन्स्टेबल मनोज राऊत व अन्य पोलीस घटनास्थळी दाखल, शोधमोहीम सुरू // दरम्यान, कोलगाव येथील एक तरुण कालपासून बेपत्ता // पोलिसांत आहे तक्रार // संशयास्पद घटनेवरून तर्कवितर्क //