
रत्नागिरी : येणाऱ्या ७ मेला लोकसभेची निवडणूक // देशाचे नेते अमित शहा माझ्या प्रचारासाठी रत्नागिरीत // आत्मनिर्भर देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील// जागतिक अर्थव्यवस्थेत ११ व्या स्थानावरून ५ व्या स्थानावर देश आणला // सर्वांगिण विकासासाठी करत आहे काम // बेकारी दुर करण्याच केलं काम // पावणे चार कोटी जनतेला दिली घर // ५४ योजना दिल्या देशातील जनतेला // अबकी बार ४०० पार होताना मोदी देशाला न्हेतील महासत्तेकडे // माणूसकी हा एकच आमचा धर्म // महिला, युवक, शेतकरी, गरिब हीच आमची जात// २७ पक्षांची आमच्या विरोधात आघाडी // लोकांच्या कोणत्याही प्रश्नावर विरोधक नाही बोलत // दहा वर्षांत ठाकरेंच्या खासदारान केलं काय ? // एक बालवाडी तरी सुरू केली का ? // विनायक राऊतला असा पाडा की परत उभा रहाता नये // त्यांच डिपॉझीट जप्त करा // मोदींवर ठाकरे करतायत नाहक टीका // उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती आहे ढासळळेली // स्वतःच्या स्वार्थासाठी केली हिंदूत्वाशी गद्दारी// आम्हाला करायचाय कोकणचा सर्वांगीण विकास// पर्यटन, मत्स्य, शेती आदी माध्यम // कॅलिफोर्नियाची लोक बोलतील कोकणसारखा विकास करा // त्यासाठी भाजपला निवडून द्या // शिव्या देणारे काही करू नाही शकत// ४०० पार करताना रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार दिल्लीला पाठवा // मोदी आणि माझी कमळ निशाणी // कोकणच्या विकासासाठी कमळाला साथ द्या : केंद्रीय मंत्री तथा उमेदवार नारायण राणे // यावेळी गृहमंत्री अमित शहा, महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत, आमदार कालिदास कोळंबकर, आ.शेखर निकम, आ.नितेश राणे, महिला अध्यक्षा चित्रा वाघ, शिवसेना नेते किरण सामंत, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित //