
वैभववाडी : मांगवली गाव तीन दिवस अंधारात // गुरुवारी (ता. १६ ) सायंकाळपासून गावातील वीजपुरवठा आहे खंडित // वादळी वाऱ्यामुळे गावात पडले आहेत वीजेचे खांब //तेव्हा पासून गावचा वीजपुरवठा आहे बंद // महावितरणला याबाबत कळवूनही घेतली नाही दखल // तीन दिवसांत फिरकले नाहीत अधिकारी व कर्मचारी // वीजपुरवठा खंडित असल्याने पाणी पुरवठा योजनेसह अन्य कामे आहेत ठप्प // ऐन उकाड्यात वीज पुरवठा खंडीत असल्याने ग्रामस्थ हैराण // विज वितरणच्या कामकाजावर व्यक्त होत आहे नाराजी //