राणेंच्या प्राचारासाठी फडणवीस कोकणात

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 26, 2024 11:02 AM
views 118  views

राजापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवींद्र  फडणवीस राजापूरात दाखल // राजापूर येथील गांधी मैदानावर होतेय सभा // सभेला मोठी गर्दी //केंद्रीय मंत्री नारायण राणे,उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दिपक केसरकर, आ. प्रविण दरेकर,निलेश राणे,मधू चव्हाण,राजन तेली,किरण सामंत, प्रभाकर सावंत सभेला उपस्थित //