कुडाळात 'त्या' राजकीय पक्षाअंतर्गत धुसफूस

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 09, 2023 14:25 PM
views 435  views

कुडाळ : कुडाळात 'त्या' राजकीय पक्षाअंतर्गत धुसफूस // प्रकरण हमरा तुमरी पर्यंत पेटलं // तालुकास्तरावर होणाऱ्या बदलामुळे तालुका अध्यक्ष नाराज // तर काही पदाधिकारी राजीनामाच्या पवित्र्यात // कुडाळ बाजारपेठेत जोरदार चर्चा // "त्या" नाराज पदाधिकाऱ्यांचे वरिष्ठांच्या भूमिकेकडे लक्ष // तर काही महिला पदाधिकारी ही राजीनाम्याच्या पवित्र //