कोकीसरेमधील पाणी पुरवठा सायंकाळी सुरळीत होणार : सरपंच प्रकाश पांचाळ

Edited by:
Published on: July 25, 2024 10:03 AM
views 198  views

वैभववाडी : तांत्रिक अडचणींमुळे गावातील काही वाड्यांचा पाणी पुरवठा झाला होता विस्कळित // ग्रामपंचायतीचे कर्मचारी दुरुस्तीचे करीत आहेत काम // आज सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम होईल पूर्ण // पाणी पुरवठा विस्कळित झालेल्या त्या वाड्यांना सायंकाळी पाणी पुरवठा केला जाईल // सरपंच प्रकाश पांचाळ यांनी ग्रामस्थांना दिलं आश्वासन//