कुडाळ : शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा // जिल्हा संघटक सचिन वालावलकर यांचं भाषण // एकनाथ शिंदे साहेबांनी योजना जिल्ह्याच्या टोकापर्यंत पोहोचवल्या // एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांसाठी योजना काढल्या // लोकांसाठी निलेश राणे - दीपक केसरकरांनी विविध योजना आणल्यात // नेक योजनांचा लोकांना फायदा झाला // DPDC च्या माध्यमातून निधी वाढवण्याचे काम केलं // शिवसेना पदाधिकारी ठामपणे दीपक केसरकर यांच्या पाठीशी उभे राहिलेत // उद्या होणाऱ्या निवडणूका लक्षात घेवून सर्वांनी आपली एकजूटीने काम केलं पाहिजे // नवीन योजना जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहोचवा // सामान्य जनेतच काम झालं पाहिजे // कार्यकर्ते केवळ प्रेमाचे भुकेले //