लोरे नं. २ इथं अग्नी तांडव | घर जळून खाक

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 14, 2024 12:55 PM
views 444  views

वैभववाडी : तालुक्यातील लोरे नं. २ येथील अशोक चव्हाण यांच घर आगीत जळून झाले भस्मसात / /दुपारी लागलेल्या वणव्यात चव्हाण यांच्या घराला लागली होती आग // या आगीत घर संपूर्ण जळून झाले खाक / /लाखो रुपयांचे झाले नुकसान //