भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगावचा निकाल ९७.५६ टक्के

Edited by: विनायक गांवस
Published on: May 27, 2024 09:24 AM
views 297  views

सावंतवाडी : श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगावचा निकाल ९७.५६ टक्के एवढा लागला आहे. यात मधुरा सावंत ९४.८० टक्के गुण मिळवून प्रथम, सोमदत्त भोगण ९२ टक्के द्वितीय तर लोकेश भोगण ९०.६० टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.