पॉवरग्रिड कॉर्पोरेशनमध्ये १०३५ पदांची भरती...!

Edited by:
Published on: July 03, 2023 11:19 AM
views 185  views

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे शिकाऊ पदांसाठीच्या १०३५ जागांसाठीची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


पदाचे नावशाखा रिक्तपदे
ITI अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन)१६१
सेक्रेटरिअल असिस्टंट
डिप्लोमा अप्रेंटिस३३५
ट्रेड अप्रेंटिसपदवीधर अप्रेंटिस४०९
HR एक्झिक्युटिव९४
CSR एक्झिक्युटिव१०
एक्झिक्युटिव (लॉ)
PR असिस्टंट१०