
चिपळूण : १४ फेब्रुवारी - २०२५ ते १६-फेब्रुवारी-२०२५ ला पुणे येथे झालेल्या ५ व्या महाराष्ट्र राज्य ओपन तायक्वांदो चॅम्पयनशिप २०२५ स्पर्धेत ए. के. तायक्वांदो क्लास मधील विद्या्थ्यांना घवघवीत यश प्रात झाले
कु. दीपक दिलीप साळुंखे याला १४ वर्ष ६१-६५ की.वजनी गटात सुवर्ण 🥇पदक ,कु.ध्रुव रमेश नाईक याला १४ वर्ष ३३-३७ की.वजनी गटात रौप्य 🥈 पदक ,कु.दीप प्रमोद सैतवडेकर याला १४ वर्ष ४५-४८ की.वजनी गटात कांस्य 🥉पदक कु.तेजस शिवदास भुवड याला १४ वर्ष ५५-५७ की.वजनी गटात कांस्य 🥉पदक पटकावले तसेच पूमसे गट प्रकारात कु.आरोही अरविंद गुढेकर , कु.काम्या पराग लोकरे, कु. अनन्या शैलेश नरलकर यांना सुवर्ण🥇पदक पटकावले प्रशिक्षक श्री.अर्जुन रवींद्र कलकुटकी याचे यांना मार्गदर्शन लाभले.