सिंधुदुर्ग लोकसभेत निवडून आणायचाय एनडीएचा 'खासदार'

फळाची अपेक्षा न करणारे कार्यकर्ते भाजपात : रविंद्र चव्हाण
Edited by: विनायक गावस
Published on: April 19, 2023 21:03 PM
views 166  views

सावंतवाडी : महाविजय अभियान २०२४ // पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केल कार्यकर्तांना संबोधित // एक संकल्प करण्यासाठी आपण जमलो // नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर संसदेच्या पायरीवर झाले नतमस्तक // पंतप्रधान झालो तरी देशाचा जनसेवक म्हणून करेन काम // नरेंद्र मोदी यांची ती भुमिका ते आजपर्यंत निभावत आहेत // शेवटच्या व्यक्तिपर्यंत आहेत पोहचवत // १४ वित्त आयोगाचे पैसे जावू लागले थेट ग्रामपंचायतीला // कुणावर टीका करण्यासाठी मी नाही उभा // सबका साथ, सबका विकास ही मोदींची संकल्पना // देश सुजलाम, सुफलाम होण्यासाठी त्यांचा भर // ७५ वर्षांपूर्वीच बजेट आज दुप्पटीपेक्षा जास्त झालय // देश वेगळ्या दिशेने प्रवास करतोय‌ // शेतकरी, महिलांचा सन्मान करण्यासाठी राबविल्या योजना // आत्मसन्मान देण्याच काम नरेंद्र मोदी यांनी केल // भाजप हा देशातील बलाढ्य पक्ष // त्याग आणि समर्पणातून तयार झालेली ही पार्टी // फळाची अपेक्षा न करता केलं पक्षाचं काम // असे असंख्य कार्यकर्ते भाजपात // नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरूय काम // पारदर्शकता काय असते हे कोलगाव ग्रामपंचायतीन दाखवलं // त्यांच करायचं तेवढं कौतुक थोड // येणाऱ्या काळात डिजीटल माध्यमातून जाण आवश्यक// भाजपच 'कमळ' २४ तास लावून फिराव // डबल इंजीनच्या सरकारचं काम तळागाळापर्यंत पोहोचल पाहिजे // सरकारन घेतलेला निर्णय, त्याचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आपण कमी पडतोय // शिंदे-फडणवीस सरकारनं केलेल्या कामाचं क्रेडिट सुद्धा घेतलं पाहिजे// परिस्थिती बदलायची पण मानसिकता कोण बदलणार ? // अधिकाऱ्यांना जागा कोण दाखवणार ? // शेवटच्या व्यक्तिपर्यंत सरकारच्या योजना पोहचल्या पाहीजेत // नेत्यांना फॉलो करत त्यांच्या भुमिका जनसामान्यांपर्यंत पोहचवा // २०२४ ला होणाऱ्या लोकसभेत ४०० पार करायचेत // सिंधुदुर्गात भाजपचा खासदार निवडून आणायचाय // त्यासाठी कामाला लागावं // २४×७ कमळ लावून पक्षाची भूमिका पोहोचवावी // देश महासत्तेकडे जातोय // मविआ काळातील लोडशेडींग गायब झालं // हे सहज शक्य नाही // नरेंद्र मोदी यांची साथ अन् शिंदे-फडणवीस यांचा ध्यास यामुच हे शक्य // नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली हा मतदारसंघ जिंकायचाय : रवींद्र चव्हाण //