कोलगावला दोन बसमध्ये अपघात..!

Edited by: विनायक गांवस
Published on: August 28, 2024 08:38 AM
views 145  views

सावंतवाडी : कोलगाव येथे दोन बस मध्ये अपघात झाला. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात मोठी हानी झाली नाही. सावंतवाडीला येणारी व कुडाळ जाणाऱ्या बसमध्ये टक्कर होऊन बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.