पत्रकार नंदकुमार मोरजकर यांना ‘व्‍याध’ कार भैय्‍यासाहेब वालावलकर पुरस्‍कार

Edited by:
Published on: February 11, 2024 14:45 PM
views 70  views

कुडाळ : तालुका पत्रकार समितीच्‍या वतीने दिला जाणारा  ‘व्‍याध’ कार भैय्‍यासाहेब वालावलकर पुरस्‍कार सावंतवाडी येथील ज्‍येष्‍ठ पत्रकार नंदकुमार मोरजकर यांना जाहीर झाला आहे. या निमित्ताने  सावंतवाडीचे माजी नगराध्‍यक्ष बबन साळगावकर, शिवाजी चौक मित्रमंडळ सावंतवाडीचे सचिव दीपक सावंत यांनी अभिनंदन केले.