
वैभववाडी : करुळ घाटातून उद्यापासून (४ मार्च) पासून एसटी वाहतूक होणार सुरू // सध्या असणार एकेरी वाहतूक // वैभववाडीहून कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्यांना या मार्गावरून जाण्यास परवानगी // कोल्हापूरहून कोकणात येणाऱ्या गाड्यांसाठी पुर्वीप्रमाणेच भुईबावडा घाटमार्गाने करावा लागणार प्रवास // वर्ष भरानंतरानंतर करुळ घाट एसटी वाहतूकीसाठी होतोय खुला // प्रवाशांना दिलासा //