विधानसभेत आमदार कोण होईल हा नाही प्रश्न : राजन तेली

Edited by: विनायक गावस
Published on: August 19, 2023 12:26 PM
views 215  views

सावंतवाडी : संजू परब वाढदिवस// नगराध्यक्ष म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्यांत निर्माण केली ओळख // अनेकांना जमलं नाही ते संजू परब यांनी दाखवल करून // आमदार कोण याची लढाई नाही इकडे // फळाची अपेक्षा न करता रहावं काम कर // विधानसभेत आमदार कोण होईल हा नाही प्रश्न // तरूणांना रोजगार कसा मिळेल हा आहे प्रश्न // मतदारसंघ मागे पडतोय हा खरा प्रश्न // फसवणूक होत असताना जाग होण गरजेच // तिन्ही आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थावर भाजपचा फडकवू झेंडा // माजी आमदार राजन तेली यांच प्रतिपादन // यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, युवा नेते विशाल परब आदी उपस्थित //