
वैभववाडी: तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर नगरपंचायतीच्या विरोधात दोन उपोषण सुरू आहेत.परंतु या उपोषणाला सायंकाळी ५.३० पर्यंत प्रशासनाचा एकही अधिकारी आले नव्हते. अखेर या संदर्भात कोकणसाद LIVE ने बातमी लावली. त्यानंतर प्रशासनाला जाग आली. सायकाळी ५.३० वा नगरपंचायतीचे कर्मचारी उपोषणस्थळी आले. मात्र तेही समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत.