निगुडेतील गुंडू शिरोडकर यांचं निधन..!

Edited by: भगवान शेलटे
Published on: February 22, 2024 14:50 PM
views 208  views

बांदा : निगुडे - तेलवाडी  येथील  रहिवासी  गुंडू  शिरोडकर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या  ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मन मिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. वाडीतल्या प्रत्येक कार्यक्रमात ते सहभागी व्हायचे. त्यांच्या निधनाने एक हसरे, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व गेल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. त्यांच्या प श्चात्य एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. आज सकाळी निगुडे येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.