कोळंब गावातील ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 06, 2024 05:53 AM
views 532  views

मालवण : कोळंब गावातील ग्रामस्थांनी केंद्रीयमंत्री तथा महायुतीचे उमेदवार  नारायण राणे यांच्या उपस्थितीत आणि  संदीप भोजने यांच्या नेतृत्वाखाली रविवारी मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. विरेश कोयंडे, दीपक कांदळगावकर, बाबू वेंगुलेंकर, बाबा कोयंडे, ज्योती पराडकर, प्रशांत पराडकर, साईल पराडकर, महेश कांदळगावंकर, प्रतीक पराडकर, जगदीश कांदळगावकर, चिन्मय पराडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.