कुडाळ तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचे शुभारंभ !

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 11, 2024 12:33 PM
views 180  views

कुडाळ :  कुडाळ – मालवण मतदार संघात असे एकही गाव नाही ज्या ठिकाणी आमदार वैभवजी नाईक यांच्या माध्यमातून विकास काम झालेले नाही. लोकांच्या समस्या जाणून त्यावर वेळोवेळी उपाययोजना काढून नागरिकांची कामे मार्गी लावण्याचे काम आमदार महोदयांनी आपल्या मतदार संघात केलेले आहे.

         अश्याच प्रकारे आमदार वैभवजी नाईक यांनी आपल्या शिफारशीने कुडाळ तालुक्यातील पुळास बांबरवाडी दुकानवाड रस्ता ग्रा. मा. २०८ रक्कम ४ कोटी ६२ लाख, हिर्लोक हातेरी रांगणा तुळसुली रस्ता ग्रा. मा. २५१ रक्कम २ कोटी ९ लाख, घोटगे सोनवडे पवारवाडी लाडवाडी रस्ता ग्रा. मा. ९ रक्कम ३ कोटी ९५ लाख, बिबवणे मांगलेवाडी रस्ता ग्रा मा ४०७ रक्कम २ कोटी ८९ लाख, तेंडोली आदोसेवाडी मुणगी रस्ता ग्रा. मा. ३७८ व ग्रा. मा. ३८४ रक्कम २ कोटी ७९ लाख, कुंदे कदमवाडी नाटेकरवाडी आंब्रड परबवाडी रस्ता ग्रा. मा. ९५ व ८९ रक्कम ४ कोटी ३९ लाख हि कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत.

         आमदार वैभवजी नाईक यांच्या प्रमुख उपस्थिती या कामांची भूमिपूजने संपन्न झाली याप्रसंगी  जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, युवसेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, श्रेया परब, कृष्णा धुरी, योगेश धुरी, नागेंद्र परब, राजू गवंडे, सचिन काळप, नितीन सावंत, दीपक आंगणे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

         सोनवडे येथे काशिराम घाडी, गुरु मेस्त्री, रुपेश घाडीगावकर, दीपक घाडी, मोहन घाडीगावकर, अनिल तांबे, प्रसाद कालेलकर, संदीप घाडीगावकर, नरेंद्र चव्हाण, उपतालुका प्रमुख महेश सावंत, विधी सावंत, तेजस भोगले, भावेश परब, अविनाश नाईक..

           बिबवणे येथे सरपंच श्रुष्टी कुडपकर, मा सरपंच सायली मांजरेकर, कृष्णा बिबवणेकर, भिवा बिबवणेकर, कुबल सर, सुधीर लुडबे, श्री नागवेकर, नितीन शेणई, श्री ओरोसकर, निखिल ओरोसकर, दीपक सावंत, राजा कुडपकर, महेश अडसूळ, पप्पू वेंगुर्लेकर, पद्माकर वालावलकर...

          तेंडोली येथे संदीप राउळ, संदेश प्रभू, अनघा तेंडोलकर, विजय प्रभू, आकाश मुननकर,तिमाजी राउळ, रविराज खानोलकर, बाळू पारकर, अरविंद तेंडोलकर, रत्नप्रभा तेंडोलकर, संजय नाईक, दशरथ सर्वेकर, अरुण राउळ, शशिकांत राउळ, बाळकृष्ण सर्वेकर, संदीप तेंडोलकर, सुनील मुननकर, रोहित खानोलकर...

        कुंदे येथे सरपंच रुपेश तायशेटे, सचिन कदम, वीरेश परब, विलास कदम, बाळा गावडे, गौरीशंकर कदम, अनिल गावडे, संतोष सांडव, मंगेश कदम, दीपक धुरी, भाऊ गावडे, कल्पिता मुंज, शेखर परब, आबा मुंज, तात्या आंगणे, राजू घाडी...

       रांगणा तुळसुली येथे नरेंद्र राणे, कानू शेळके, धनंजय बिरमोळे, दाजी आईर, अमर परब, सुरेश वरक, अंकुश तुळसुलकर, गणेश तेंडोलकर, सिद्धेश तेंडोलकर, रमेश आईर...

      पुळास येथे सरपंच विनया निकम, आत्माराम सावंत, संभाजी निकम, सत्यवान निकम, रुपेश निकम, बाबी निकम, मोहन तावडे, रामचंद्र काळे, कृष्णा सावंत, सखाराम म्हापसेकर, स्मिता निकम, महादेव निकम, गोविंद निकम, गुरुनाथ करमलकर, निलेश गाड, प्रदीप लांबर, आपा कदम, यशवंत तावडे, आनंद घाडी, संजय पेडणेकर, किरण मेस्त्री, सोनू राणे, दशरथ सावंत, विजय निकम, प्रणिता सावंत, मनस्वी तावडे, पंकज निकम, बबन म्हापसेकर, भिकाजी निकम, सुरेश निकम...

       आदि पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ  व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.