
कुडाळ : माजी खासदार निलेश राणे यांचा होतोय शिवसेनेत प्रवेश // मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात होणार पक्षप्रवेश // कुडाळ भगवेमय // आमदार रवींद्र फाटक, बाळा चिंदरकर, दीपक वेतकर, मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, यासह अन्य उपस्थित //