मुंबईः भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्याचे पाडकाम करण्यास सुरुवात झाली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर राणेंकडूनच पाडकाम करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.