
दोडामार्ग : तिलारीच्या कालव्यात कुडासे भोमवाडी येथे रात्री 1 च्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीला अपघातात महिलेचा मृत्यू; अपघातग्रस्त गाडी स्थानिकच असल्याची मिळतेय माहिती, वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने स्कॉर्पिओ गाडी पुलाला धडकून कालव्यात गेल्याची मिळतेय माहिती