दोडामार्गमध्ये साडेअकरा पर्यंत सरासरी २५ % मतदान

Edited by: संदीप देसाई
Published on: November 05, 2023 13:16 PM
views 90  views

दोडामार्ग : तालुक्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक 2023 सकाळी 07.30 ते 11.30 या वेळेत तालुक्यातील साटेली भेडशी व बोडण (शिरंगे पुनर्वसन ) या दोन ग्रामपंचायत साठी सरासरी 25 टक्के इतकं मतदान झालं आहे. मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून तहसीलदार संकेत यमगर व पोलिस निरीक्षक अरुण पवार यांची यंत्रणा नियोजन बद्ध प्रक्रिया हाताळत आहेत.

तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय सविस्तर मतदान माहिती

साटेली भेडशी

एकुण मतदार -2837

एकुण पुरुष मतदार संख्या -1411

एकुण महिला मतदार संख्या - 1426

एकूण=2837

त्यापैकी 07.30 वा. ते 11.30 वा. पर्यंत  झालेले मतदान

पुरुष मतदार संख्या -   418

महिला मतदार संख्या - 374

एकूण                      - 792

टक्केवारी - 27.91%

बोडण (शिरंगे पुनर्वसन )

एकूण पुरुष मतदार-   292

एकूण महिला मतदार- 581

एकूण                       873

साडे अकरा पर्यंत झालेले मतदान

एकूण पुरुष मतदार      104 

एकूण महिला मतदार     73

एकूण                         177

टक्केवारी      20.27%

अशी आकडेवारी आहे.