
सावंतवाडी : उत्सव स्वातंत्र्याचा धमाका म्युझिक कॉर्नरचा मधून बाईपण भारी देवा स्पेशल ऑफर म्युझिक कॉर्नर इलेक्ट्रॉनिक्स व होम अप्लायन्सेसमध्ये ठेवण्यात आली होती. याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून
स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवानिमित्त जोडी ऑफर मध्ये 32" टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी फक्त 17990/- व 32" टीव्ही आणि हायर कंपनीचा फ्रिज फक्त 20990/- मध्ये खरेदी करता येत आहे. त्यावर पैठणी फ्री असून ऑफर 31 ऑगस्ट पर्यंत मर्यादित आहे. १०१ रूपयात स्मार्टफोन खरेदीसह विविध ऑफर विठ्ठल मंदिर रोड, जयप्रकाश चौक व दुर्वांकुर निवास येथील म्युझिक कॉर्नरच्या शोअरूममध्ये सुरु आहेत. सकाळपासूनच याचा ग्राहकांनी लाभ घे पैठणी फ्रीमध्ये मिळवली आहे. यावेळी म्युझिक कॉर्नरचे उमा हावळ, राजन हावळ, रितेश हावळ, देवता हावळ, रितिका हावळ, रमेश हावळ यांच्या हस्ते ग्राहकांना फ्री पैठणी देण्यात आली आहे. या ऑफरचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केले आहे.