SS मोबाईल सावंतवाडी Big Freedom Sale

Edited by: विनायक गावस
Published on: August 13, 2023 16:55 PM
views 1273  views

🇮🇳 *अब मिलेगी महेंगे प्राईज से आजादी !*🇮🇳


▪️🇮🇳 *एस एस मोबाईल सावंतवाडीत १४ व १५ ला 'बिग फ्रीडम सेल'* 🇮🇳


*सावंतवाडी :* S.S. मोबाईल सावंतवाडीकडून यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त S.S. मोबाईल सावंतवाडी बिग फ्रिडम सेल जाहीर करण्यात आला आहे. या ऑफर अंतर्गत स्मार्टफोन खरेदीवर ३० टक्केपर्यंतचा भरघोस डिस्काऊंट, रु. २९९९ चे स्मार्ट गिफ्ट व १० टक्केपर्यंतचा कॅशबॅक असे जबरदस्त ऑफर्स S.S.मोबाईल सावंतवाडी शाखेमध्ये १४ व १५ ऑगस्ट दरम्यान मिळणार आहेत.


*iPhone वर २१ टक्केपर्यंत सूट* S.S. मोबाईल सावंतवाडी बिग फ्रिडम सेल अंतर्गत तुमच्या स्वप्नातील iPhoe वर चक्क २१ टक्केपर्यंत सूट मिळणार असून iPhone १३ चक्क रु. ५४,९९९ च्या इफेक्टिव्ह किंमतीमध्ये मिळणार आहे.


*सॅमसंग प्रीमियम फोन्सवर ५२ टक्केपर्यंत सूट*

सॅमसंग प्रीमियम फोन्सवर ५२ टक्केपर्यंत डिस्काऊंट मिळणार असून सॅमसंग फ्लिप ३ हा ९६,००० चा फोन ७००० च्या कॅशबॅकसह फक्त रु. ४२,९९९ मध्ये मिळविण्याची सुवर्णसंधी आहे. 


*लेटेस्ट 5G फोन रु. १०,९९९ मध्ये*

रेडमी १२ रु.१००० च्या कॅशबॅकर फक्त रु. १०,९९९ च्या अविश्वसनीय किमतीमध्ये मिळणार आहे. सॅमसंगचा लेटेस्ट 5G फोन F 14 रु. ५५०० च्या फायद्यासह फक्त रु. १२,९९९ मध्ये मिळणार आहे. 


*२०० मेगापिक्सेल कॅमेरा फोन रुपये १२ च्या डाऊनपेमेंटवर*

या ऑफर अंतर्गत रियलमी ११ सिरीजवर रु. ४००० चा फायदा, रेडमी १२ सिरीज 5G फोन फक्त रु. १२ च्या डाऊनपेमेंटवर विवो V27 सिरीजवर रु. ७५०० चा फायदा मिळणार आहे. 


*१०८ मेगा पिक्सेलचा फोन चक्क रु. ७९९९ च्या इफेक्टिव्ह किंमतीत*

रियल मी C५३ वर रु. २९९९ च्या स्मार्ट वॉचसह रु. ७९९९ इफेक्टिव्ह किमतीमध्ये तसेच Itel चा A 60S8/128 हा मॉडेल चक्क रु. १ च्या डाउनपेमेंटवर व Mi चा A2 हा मॉडेल रु. ७९९. च्या नेकबँड गिफ्टसह चक्क रु. ५७९९ च्या इफेक्टिव्ह किंमतीमध्ये मिळणार आहे.


*स्मार्ट वॉच चक्क रु. ९९९ मध्ये*

या ऑफर अंतर्गत १.७ इंचीचा डिस्प्लेअसलेले रु. २३९९ चे स्मार्ट वॉच ५८ टक्केच्या डिस्काऊंटसह चक्क रु. ९९९ मध्ये तसेच ब्लु टूथ कालिंग सुविधाअसलेला रु. ६९९९ चा अल्ट्रा स्मार्ट वॉच चक्क ६७ टक्के डिस्काऊंटसह फक्त रु. २२९९ ला खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.


*ब्रँडेड असेसरीजवर ७५ टक्केपर्यंत सूट* 

सर्व आंतरराष्ट्रीय ब्रँडेड बोट, नॉइज,फायर बोल्ट, सोनी व गिजमोरच्या नेकबॅन्ड, इअर बड, पॉवरबँकवर चक्क ७५ टक्के डिस्काऊंट मिळणार आहे.


१४ व 15 ऑगस्टचा आनंद द्विगुणित करण्यासाठी S.S. मोबाईल सावंतवाडी, पाटील टॉवर गवळी तिठा बस स्टॅन्ड शेजारी सावंतवाडी.येथील स्टोअरला आजच भेट द्या, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7066755656, 8888586336,

8412875563, 7028851598