ट्रकची रिक्षाला धडक ; दोघे जखमी

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 26, 2025 18:39 PM
views 556  views

वैभववाडी : एडगाव येथे रिक्षाला ट्रकची धडक // रिक्षाचालकासह एकजण जखमी // रिक्षाचालक गंभीर // सायंकाळी ५.३०वा.झाला अपघात // अपघातातील जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणले उपचारासाठी //