जिल्‍हातील महसुल कर्मचारी ३१ जुलैला रजेवर..!

महसूल सहाय्यक सतीश हराळे मारहाण प्रकरणी निर्णय
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 29, 2024 13:28 PM
views 161  views

सिंधुदुर्गनगरी : सतीश हराळे म‍हसुल सहाय्यक यांना दिनांक २३ जुलै २०२४ रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करण्यासाठी संबंधीतास अटक व्हावी यासाठी एक दिवशीय सामुदायीक रजा आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.